ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
लैंगिक हिंसा प्रतिबंधासाठी दिलासा
लैंगिक हिंसेच्या शिकार झालेल्या स्त्रियांना दिलासा देणारा एक अहवाल ‘सेहत’ या संस्थेने प्रकाशित केला आहे.
‘कोमल’ – बाल लैंगिक अत्याचारावर आधारित चित्रफित
चाइल्ड लाईन यांनी बाल लैंगिक अत्याचारावर आधारित हि एक अॅनिममेटेड चित्रफित बनविली आहे.
स्वानंदला साडी नेसायची आहे
समलैंगिकतेच्या पलीकडचा एक आयाम आहे तो आहे ट्रान्सजेंडर व्यक्तींचा. मानसिक अवस्था स्त्रीची आणि शरीर पुरुषाचं किंवा याच्याउलट स्थिती असलेल्या व्यक्तींची होणारी कुचंबणा फार गंभीर स्वरूपाची असते आणि त्यातून मानसिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडू शकतं. अशाच एकाची - ’स्वानंद’ची ही कथा.
प्रजनन व लैंगिक आरोग्य योजना
राज्यातील किशोरवयीन मुला मुलींची संख्या (वय वर्ष १० ते १९) एकूण लोकसंख्येच्या साधारणपणे २३ टक्के आहे. किशोरवयामध्ये शारिरीक वाढीचे वेळी भावनिक, मानसिक, लैंगिक बदल होत असतात.
पायाभूत शिक्षण आणि लैंगिक समानता
पायाभूत शिक्षण आणि लैंगिक समानता
लैंगिक विकृती
समाजात नैसर्गिक लैंगिक प्रवृत्तीशिवाय अनैसर्गिक लैंगिक प्रवृत्ती व त्याबरोबर मानसिक दोष यांचे प्रमाण कमी नाही
लैंगिक शिक्षण
लैंगिक जीवन हा सामान्य जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये लैंगिक व्यवहाराची प्रबळ आनुवंशिक प्रेरणा आहे; पण मानवतेवर प्राण्यांमध्ये असते, तशी मानवामध्ये ह्या प्रेरणेचे नियमन करण्याची काही नैसर्गिक यंत्रणा नाही.
एड्स
हा लिंगसांसर्गिक घातक आजार विषाणूंमुळे होतो. तसेच दूषित रक्त दिल्याने, इंजेक्शनच्या दूषित सुया वापरल्याने, आणि गर्भावस्थेत एड्सग्रस्त मातेकडून गर्भाला हा आजार होण्याची शक्यता असते.
मैथुनक्रियेतील मानसिक समस्या
गैरसमजामुळे किंवा अवास्तव कल्पनांमुळे ब-याच पुरुषांना आपण 'कमजोर आहोत'अशी भावना होते.
लिंगसांसर्गिक आजार
लिंगसांसर्गिक आजार म्हणजे लैंगिक संबंधातून पसरणारे सांसर्गिक आजार. याला पूर्वी गुप्तरोग असे नाव होते.
हर्पिस ज्वर
हर्पिस हा आजार विषाणूंमुळे होतो. त्याचे दोन प्रकार असतात. लहान मुलांना ताप वगैरे आल्यावर तोंडाभोवती 'ज्वर' उठतो तो एक प्रकार.
English to Hindi Transliterate